सुंदर घरासाठी सुंदर फर्निशिंग
सोफा, बेड, कर्टन — तुमच्या घराला नवीन ओळख देण्यासाठी परिपूर्ण कलेक्शन.
ज्योतिर्लिंग फर्निशिंग हे फक्त फर्निशिंग विकत नाही, तर तुमच्या घराला सुंदर बनवण्यात मदत करते. आम्ही गुणवत्ता आणि राहक समाधानावर विश्वास ठेवतो.
तुमच्या माप, रंग आणि डिझाइननुसार फर्निचर तयार.
तुमच्या घरापर्यंत सुरक्षित आणि वेळेवर सेवा.
रूम लुक, रंगसंगती आणि फर्निचर प्लेसमेंटचे मार्गदर्शन.
आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही आमच्या प्रत्येक ग्राहकांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या अनुभवांमधून आमच्या सेवांची गुणवत्ता आणि कामाबद्दलची बांधिलकी दिसून येते.

“We had a really good experience here. The custom mattress is very comfortable and feels durable, and the pricing is fair. We also purchased a sofa, and the quality is excellent. Ram, the owner, is very helpful and kind. He personally delivered the sofa and also did the curtain work. Overall, very happy with the service and would definitely recommend this place."

“We recently purchased a sofa from this place, and owner Ram is really kind and the best at his work. He also delivered the sofa to our home and did the curtains work... best."

"पडदे खूप सुंदर दिसतात आणि प्रकाश नियंत्रणही उत्तम करतात. घराला प्रीमियम फील देतात. खूपच समाधानकारक खरेदी!"

"मराठी माणसानं स्वतः शिकून, कष्टाने मेहनतीने उभ केलेलं साम्राज्य आहे इथं प्रत्येक गिराइक हा पैसा म्हणून बघितलं जात नाही तर त्याला लागणार साहित्य खरंच त्याच्या गरजेचं आहे का ते बघितलं जात, आणि खात्रीशीर कामं केलं जातं.तुम्ही कोणीही दुकानाला भेट देत असाल तर निश्चित तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात याची मी तुम्हाला खात्री देतो.. खूप सुंदर काम राम साहेब.."